¡Sorpréndeme!

संभाजी भिडे गुरुजींंनी आटपाडीच्या आमदाराला मास्क काढायला लावला

2021-02-25 2,240 Dailymotion

सांगली :शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना कार्यक्रमाच्यावेळी मास्क काढायला लावला शासन मास्क वापरा अन्यथा दंड करू कारवाई करू असे म्हणत असताना ज्यांची राज्यांमध्ये सत्ता आहे त्याच पक्षाचे आमदार मास्क काढून कार्यक्रम करीत आहेत.