पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन
2021-02-22 1,435 Dailymotion
परीक्षा शुल्काचा परतावा मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन केले.