¡Sorpréndeme!

CCTV : तरूणीला ढकललं धावत्या लोकलसमोर

2021-02-21 5,161 Dailymotion

लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय तरुणीला धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल १२ टाचे लागले आहेत. खार रेल्वेस्थानकावर ही घटना घडली असून, हा शहारा आणणारा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

#CCTVCamera #india #mumbai #mumbailocal