FASTag कुठे मिळणार? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? जाणून घ्या सविस्तर
2021-02-21 17 Dailymotion
सरकारच्या नव्या नियमावलीनुसार आता टोल नाका पार करण्यासाठी तुमच्या वाहनावर फास्ट टॅग लावणं बंधनकारक आहे. फास्टटॅग नसल्यास तुम्हांला आर्थिक दंड चुकवावा लागू शकतो. प्रवास वेगवान करण्याच्या उद्देशाने आता फास्टटॅग बंधनकारक करण्यात आले आहे.1