¡Sorpréndeme!

Rain in Maharashtra: महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका; पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

2021-02-18 606 Dailymotion

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आला आहे. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले.पुणे शहरत ही  पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा इशारा पुणे हवामान वेधशाळेकडून देण्यात आला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.