¡Sorpréndeme!

Abu Azmi: महिला वर्षभर ‘लिव्ह इन’ मध्ये राहतात आणि नंतर सांगतात बलात्कार झाला

2021-02-17 154 Dailymotion

काही महिला पुरुषासोबत वर्षभर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात आणि नंतर सांगतात माझा बलात्कार झाला, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर एका वृत्तवाहिनीला दिली आहे.