Coronavirus In Mumbai: COVID-19 रुग्णांची संख्या वाढल्याने महानगर पलिकेकडून अॅक्शन घेण्यास सुरुवात
2021-02-17 35 Dailymotion
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येऊ शकतो, असा इशारा ही महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच महानगर पलिकेकडून कडक पावले उचलण्यास सुरुवात झालेली आहे.