¡Sorpréndeme!

Maharashtra Lockdown: पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता; पाहा काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2021-02-17 408 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मुख़्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचा खुलासा केला आहे. जाणून घ्या काय म्हणाले ते.