¡Sorpréndeme!

Sandeep Nahar Dies By Suicide: Dhoni चित्रपटातील अभिनेता संदीप नाहर ची गळफास लावून आत्महत्या

2021-02-16 4 Dailymotion

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूतून आता कुठे सर्व जण सावरले असताना आता बॉलिवूडमधल्या आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संदीप नाहर याने मुंबईतील गोरेगाव येथील त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.