¡Sorpréndeme!

कोणती नोकरी करावी, कोणत शिक्षण घ्यावं हे कसं ठरवावं?, सद्गुरु म्हणतात...

2021-02-15 1 Dailymotion

आपण कोणती नोकरी केली पाहिजे किंवा आपण कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे यासंदर्भात अनेकांच्या मनामध्ये संभ्रम असतो. आयुष्यातील हे महत्वाचे निर्णय कसे घ्यावेत, ते घेताना कसला विचार करावा आणि कसला नाही यासंदर्भात मार्गदर्शन करत आहेत सद्गुरु....

#Education #Job #Spiritual #Sadhguru