केरळातील मुन्नार हिल स्टेशन सध्या पर्यटकांसाठी पर्वणीच ठरू लागलं आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या मुन्नारमध्ये तापमान उणे २ अंश सेल्सिअस इतकं झालं असून, हिल स्टेशनवर पांढरी शुभ्र बर्फाची दुलईच पसरल्याचं आल्हादायक दृश्य आहे.
#Munnar #SnowinMunnar #Snowfall #Kerala #India