¡Sorpréndeme!

Ganesh Jayanti 2021 Date: माघी गणेश जयंती यंदा 15 फेब्रुवारीला; जाणून घ्या या दिवसाचे महत्व

2021-02-13 258 Dailymotion

विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या भक्तांमध्ये गणेश चतुर्थी प्रमाणेच दरवर्षी गणेश जयंतीची देखील ओढ असते. हिंदू पंचांगानुसार आणि पुराणकथांनुसार, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. जाणून घेऊयात या दिवसाचे महत्त्व.1