¡Sorpréndeme!

Governor Bhagat Singh Koshyari यांना सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी नाकारली

2021-02-11 265 Dailymotion

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा वाद आता राज्यासाठी नवा राहिलेला नाही. आता या वादाचा नवा अंक समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी विमानानं प्रवास करायला परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे.