Goldman Sachin Shinde Shot Dead: पुण्यातील गोल्डमॅन सचिन शिंदे यांची गोळ्या झाडून हत्या
2021-02-10 18 Dailymotion
लोणीकंद भागात गोल्डमॅन अशी ओळख असलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन शिंदे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे सम्पूर्ण भागात खळबळ उडाली आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.