¡Sorpréndeme!

Anganewadi Jatra 2021: भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा यंदाच्या वर्षी भाविकांसाठी रद्द

2021-02-09 7 Dailymotion

आंगणेवाडीची यंदा जत्रा 6 मार्च रोजी असणार आहे. परंतु भाविकांना यावेळी जत्रेला उपस्थिती लावण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच उदय सामंत यांनी सुद्धा भाविकांना आंगणेवाडीच्या जत्रेच्या उत्सवासाठी येऊ नये असे आवाहन केले आहे