सध्या सोशल मीडियावर कपल चॅलेंज, आयु्ष्यभराचा जोडीदार असे वेगवेगळे चॅलेंज सुरु आहेत. पण या चॅलेंज मध्ये भाग घेणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशी सूचना महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आली आहे.