¡Sorpréndeme!

त्या 'बंद दरवाजा'मागील चर्चांचा भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फायदाच झालाय - संजय राऊत

2021-02-08 3,224 Dailymotion

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. बंद दरवाजामागे मी शिवसेनेला कधी मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं असा दावा करणाऱ्या शाह यांना संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे पाहा...

#SanJayRaut #AmitShah #Shivsena #BJP #ModiGovernment