¡Sorpréndeme!

जोशी मठाजवळ हाहाकार! हिमकडा कोसळल्यानं शेकडो बेपत्ता

2021-02-07 3,079 Dailymotion

उत्तराखंडमधील रैनी, अलकनंदा या परिसरात मोठा हाहाकार उडाला आहे. जोशी मठाजवळ रविवारी नंदादेवी ग्लेशियरचा कडा कोसळल्यानं धौलीगंगा आणि अलकनंदा नद्यांना पुर आला. मदतकार्य सुरू करण्यात आलं असून, शेकडो जण बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

#India #DhauligangaRiver #Chamoli #Uttarakhand #Rescue #ReniVillage