¡Sorpréndeme!

इंधनावरील कर राज्य सरकारने कमी करण्यावरुन पाणी पुरवठा मंत्री म्हणतात...

2021-02-05 159 Dailymotion

राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करावा अशी मागणी भाजपाने केली आहे. याच मागणीसंदर्भात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी भाजपालाच उलट सवाल केला आहे. जाणून घ्या पाटील नक्की काय म्हणालेत...

#GulabraoPatil #Shivsena #BJP #Petrol