¡Sorpréndeme!

Maratha Reservation: मराठा आरक्षण सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायलयाने जारी केल 8 मार्च पासूनच 10 दिवसांचं वेळापत्रक

2021-02-05 126 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या मराठा आरक्षणाचं प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित आहे. कोरोना संकटकाळात ही सुनावणी ऑनलाईन सुरू होती पण आता प्रत्यक्ष सुनावणी घ्यावी अशी आग्रही भूमिका सरकारकडून करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 8 मार्च पासून सुरू होणार असल्याचं सांगत एक वेळापत्रक जारी केले आहे.