¡Sorpréndeme!

LPG Gas Cylinder: विना अनुदानित घरगुती सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आताच्या कीमती

2021-02-04 1 Dailymotion

भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यातील घरगुती गॅसचे दर जाहीर केले आहेत. डिसेंबरमध्ये दोन वेळा सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. जाणून घ्या आताच्या नव्या कीमती.