कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजा हरियाणाच्या जींद मधील कंडेला येथे महपंचायत होत आहे, या ठिकाणी शेकडो गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आलेले आहेत.#farmarprotest