¡Sorpréndeme!

पुणे : राष्ट्रीय शहीद स्मारकाचं उद्घाटन, नव्या स्वरुपात शहीदांना मानवंदना

2021-01-30 190 Dailymotion

पुणे येथे १९९८ साली उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाचं नुकतणीकरण करण्यात आलं असून शुक्रवारी या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. इंडियन एक्सप्रेस सिटीझन वॉर मेमोरियल कमिटीच्या माध्यमातून निधी उभारुन हे स्मारक बांधण्यात आलं आहे.

#IndianArmy #tribute #pune