¡Sorpréndeme!

सरकारला चिंता कोणाची... जनतेची की बारवाल्यांची? - राम कदम

2021-01-29 120 Dailymotion

महाराष्ट्र सरकारने १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. पण प्रवाशांना रात्री ९ ते सकाळी ७ या वेळेत प्रवास करायला मुभा देण्यात आली आहे. यावरून, सरकारला नक्की जनतेची चिंता आहे की बारवाल्यांची? असा प्रश्न निर्माण होत आहे.

#RamKadam