¡Sorpréndeme!

Colonel Santosh Babu Awarded Maha Vir Chakra: शहीद कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र

2021-01-26 23 Dailymotion

लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये चीनी सैनिकांविरूद्ध लढा देताना शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. नायब सुभेदार नूडुराम सोरेन, हवालदार के पिलानी, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह आणि सिपाही गुतेज सिंग यांना गॅलवान व्हॅलीसाठी शौर्य पदके देण्यात आली आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.