¡Sorpréndeme!

बाळासाहेबांनी येरवडा तुरुंगात असताना माँ साहेबांना लिहिलेलं पत्र जेव्हा अजित पवार वाचून दाखवतात

2021-01-26 61 Dailymotion

येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कारागृह पर्यटन योजनेचं आज उद्घाटन करण्यात आलं. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंनी येरवडा तुरुंगात असतानाच माँ साहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं.