Shrishti Jagtap Latur ची कन्या, प्रजासत्ताक दिनी करणार 24 तास लावणी नृत्य
2021-01-25 6 Dailymotion
लातूरमध्ये राहणारी आणि इयत्ता नववी शिकणारी सृष्टी जगताप 26 जानेवारी रोजी 24 तास लावणी नृत्य सादर करुन आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल नाव नोंदवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.