करोनाची लस ज्याला घ्यायचीच नाही त्याला बळजबरी नाही - आठवले
2021-01-24 698 Dailymotion
करोनाची लसीला कुणी विरोध करू नये, ज्याला घ्यायचीच नाही त्याला बळजबरी नाही. लस घेतलीच पाहिजे असा अजिबात कायदा नाही. परंतु लस घेतलेली हे आयुष्यासाठी चांगलं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.