¡Sorpréndeme!

पुण्यात ऑफिसमध्ये घुसून तरुणीचं अपहरण

2021-01-20 2 Dailymotion

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमप्रकरणातून भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण करण्यात आलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. विशेष म्हणजे अपहरण होत असताना ऑफिसमधील एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही. सहा तासाच्या आत चिंचवड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर आरोपी प्रियकराच्या तावडीतून तरुणीची सुखरूप सुटका केली.

#Kidnapping #Office #Pune #PimpriChinchwad #Crime