¡Sorpréndeme!

पुण्यात अशी झाली लसीकरणाची सुरूवात

2021-01-16 468 Dailymotion

करोना लसीकरण मोहिमेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरूवात झाली. देशातील अनेक शहरांबरोबर पुण्यातही लसीकरणाचा शुभारंभ झाला. यावेळी कमला नेहरू रुग्णालयात विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, महापौर मुरलीधर मोहोळ, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होते.

#CoronaVaccineIndia #pune