आश्रम वेब सीरिज वाद - दिग्दर्शक प्रकाश झा आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल
2021-01-15 645 Dailymotion
जोधपूरमध्ये आश्रम या वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.