Makar Sankranti 2021: जाणून घ्या मकर संक्रांती चे महत्व आणि माहिती
2021-01-14 161 Dailymotion
मकर संक्रांती हा हिंदूंचा मुख्य उत्सव आहे. मकर संक्रांती संपूर्ण भारतात तसेच नेपाळमध्ये साजरा होणार सण आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे या दिवशी मकर संक्राती साजरी करण्याची प्रथा आहे. जाणून घेऊयात या सणाची माहिती.