Nylon Manja Banned In Maharashtra: नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारची बंदी; नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना होणार तुरुंगवास
2021-01-13 1 Dailymotion
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले आहे. मात्र पतंग उडवताना चिनी आणि नायलॉन मांजाचा वापर करण्यांना थेट तुरुंगवास होऊ शकतो. असा इशारा पोलिसांनी दिला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.