¡Sorpréndeme!

Dhananjay Munde Denies Rape Charge: धनंजय मुंडे यांनी बलात्काराचा आरोप फेटाळला

2021-01-13 6 Dailymotion

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मात्र धनंजय मुंडे यांनी आपल्यावरील हे सगळे आरोप फेटाळले आहेत. त्यांनी याबाबत फेसबूक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिले आहे. पाहा काय म्हणाले धनंजय मुंडे.