Supreme Court On Farmer Protest: कृषि कायद्यावर तोडगा काढण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केली चार सदस्यीय समिती
2021-01-13 131 Dailymotion
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. काल सर्वोच्च न्यायालयात काय घडले ते पाहूयात.