¡Sorpréndeme!

MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; पहा संपूर्ण वेळापत्रक

2021-01-11 2 Dailymotion

राज्य सरकारने यापूर्वी 10 ऑक्टोबरला परिपत्रक काढून 11 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलत असल्याचे सांगितले होते. आता राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.