¡Sorpréndeme!

शेतकरी आंदोलन : संवादातून प्रश्न सुटतात त्यामुळे ते सुटतील - फडणवीस

2021-01-11 98 Dailymotion

केंद्र सरकार सर्व मागण्या मान्य करत असताना, केवळ हे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतू मला विश्वास आहे, केंद्र सरकार संपूर्ण चर्चा करत आहे. संवादातून प्रश्न सुटतात, त्यामुळे ते सुटतील. असं फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले आहेत.

#DevendraFadnavis