कर्नाटक च्या चामराजनगरमधल्या मेडिकल कॉलेज चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मेडिकल कॉलेज मध्ये रात्रीच्या वेळी बिबटा फिरत होता. आणि या घटनेचे CCTV फुटेज व्हायरल होत आहे.