काल काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. हवामानखात्याच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात पुनः महराष्ट्रातल्या काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसणार आहेत.