यंदाच्या मार्गशीर्ष गुरूवार व्रताच्या (Margashirsha Guruvar Vrat) मालिकेची आज (7 जानेवारी) सांगता होत आहे. त्यानिमित्त सोशल मीडियात व्हॉट्सअॅप, फेसबूक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांच्या माध्यमातून खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, मराठी मेसेजेस पाठवा.