¡Sorpréndeme!

Mumbai Dabbawala Association Subhash Talekar Arrested: डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर अटक

2021-01-05 3 Dailymotion

मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात फेब्रुवारी २०२० मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.