¡Sorpréndeme!

Sourav Ganguly यांच्या हृदयविकाराच्या झटक्याचा Adani Wilmar यांना धक्का; Fortune Oil जाहीरात हटवल्या

2021-01-05 76 Dailymotion

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का आला.  या घटनेनंतर सौरव गांगुली यांनी काम केलेल्या Fortune Oil जाहीराती हटवल्या आहेत.