Boris Johnson Announces England Lockdown: इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन, पंतप्रधान जॉनसन यांची घोषणा
2021-01-05 1 Dailymotion
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे इंग्लंड चे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी संपूर्ण इंग्लंड मध्ये लॉकडाउन ची घोषणा केली आहे. हा लॉकडाऊन येत्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असेल असेल असे जॉनसन यांनी म्हटले आहे.