¡Sorpréndeme!

Mumbai Police Rescue 6 Feet Python From Dharavi Home: धारावीतील घरात शिरला 6 फूट अजगर; पाहा व्हिडिओ

2021-01-04 3 Dailymotion

धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात अजगर शिरला होता. पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव या शिपायाने जीवाची बाजी लावत अजगराची सुटका केली.