¡Sorpréndeme!

२ कोटी रूपयांच्या दारूची विल्हेवाट; गुजरात पोलिसांची कारवाई

2020-12-30 375 Dailymotion

गुजरातमध्ये सुमारे दोन कोटी किमतीच्या विदेशी दारूचा अवैध साठा करून ठेवण्यात आला होता. गुजरात पोलिसांनी कारवाई करत दारूची सुरतजवळील एका ठिकाणी विल्हेवाट लावली.