शिवसेना नेते आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विट हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.