¡Sorpréndeme!

Female Security Officer Saves Man Who Fell On Railway Track: महिला पोलिसाने वाचवले प्रवाशाचे प्राण

2020-12-28 2 Dailymotion

महिला रेल्वे जवान लता बनसोडे यांनी आपले धाडस दाखवून रेल्वे ट्रॅकवर चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. या घटनेचा व्हिडिओ स्वतः हा कॉंग्रेस नेते अनिल देशमुख यांनी ट्ववीट केला आहे.