¡Sorpréndeme!

पुणे : महिलेच्या वेशात चोरट्यांनी पळवलं एटीएम; CCTV फुटेज व्हायरल

2020-12-27 689 Dailymotion

पुण्यातील शिक्रापूर येथे चोरट्यांनी महिलेच्या वेशात एटीएम चोरल्याची घटना घडली आहे. १९ लाखांच्या रकमेसह चोरट्यांनी एटीएमला दोर बांधून मशीन पळवलं.