¡Sorpréndeme!

Cold Wave Conditions in North India: उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट

2020-12-24 2 Dailymotion

उत्तर भारतात अनेक ठिकाणी थंडीची लाट सुरु झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या महितीनुसार येत्या चार दिवसांत दिल्लीत मध्यम ते दाट धुके होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातही थंडीच्या तापमानासह राज्यातील सर्वात थंड ठिकाणी नोंद झाली.