¡Sorpréndeme!

Margashirsha Guruvar Vrat 2020: मार्गशीर्ष गुरूवार महालक्ष्मी व्रताची 17 डिसेंबर पासून सुरूवात

2020-12-22 953 Dailymotion

मार्गशीर्ष महिन्यात असणारे एक आकर्षण म्हणजे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत. महालक्ष्मीच्या उपासकांसाठी आणि प्रामुख्याने महिला वर्गासाठी हे मार्गशीर्ष गुरूवारचे व्रत महत्त्वाचे असते. मार्गशीषातल्या चारही गुरूवारी हे व्रत करून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून विशेष प्रार्थना केली जाते. जाणून घ्या यंदा मार्गशीर्ष गुरूवार च्या तारखा.